Virat Kohli Deepfake Video: विराट कोहलीही झाला डीपफेकची शिकार; सोशल मीडियावर Video Viral

सायबर गुन्हेगारांनी एक व्हिडिओ तयार करण्यासाठी AI आधारित डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारतात रश्मिका मानधना आणि महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आता विराट कोहलीही डीपफेक व्हिडिओंचा शिकार झाला आहे. विराट कोहलीचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका बेटिंग ॲपची जाहिरात करताना दिसत आहे. सायबर गुन्हेगारांनी एक व्हिडिओ तयार करण्यासाठी AI आधारित डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement