Viral Video: हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. मात्र त्याला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, मॅच दरम्यान रोहित शर्माला चाहत्यांना सांगावे लागले की, त्याला ट्रोल करून नका. हे पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याला लाइक केले. व्हिडीओमध्ये रोहित चाहत्यांना इशारा करतांना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Rohit Sharma saying crowd not to boo Hardik Pandya. #MIvsRR #RRvsMI pic.twitter.com/Qcf2wvplb5
— Vishveshver Singh Sai (@Vishveshver45) April 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
