UP Warriorz Unveil New Jersey: WPL च्या आगामी हंगामापूर्वी, UP Warriors ने अयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाला समर्पित करत नवीन जर्सी केली लाँच, पहा फोटो

मात्र, कॉलरचा रंग जांभळा करण्यात आला आहे.

यूपी वॉरियर्सने WPL 2024 च्या आधी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे परंतु ही घोषणा अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आली आहे. यूपी वॉरियर्सच्या पोस्टमध्ये, राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर नवीन जर्सी जारी करण्यात आली आहे. UP वॉरियर्स WPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला होता. यावेळी त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. या नवीन जर्सीमध्ये फ्रँचायझीच्या पारंपारिक पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचे संयोजन आहे. मात्र, कॉलरचा रंग जांभळा करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)