IPL 2023: कुंबळेच्या जागी ट्रेव्हर बेलिस यांची पंजाब किंग्जचे नवे प्रशिक्षक म्हणून निवड

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत बेलिसच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंड संघाने विजेतेपद पटकावले. बेलिस याआधी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक होते.

Trevor Bayliss (Photo Credit - Twitter)

आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जने (Punjab Kings) नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हर बेलिस (Trevor Bayliss) यांची संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अनिल कुंबळेला हटवून बेलिसवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत बेलिसच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंड संघाने विजेतेपद पटकावले. बेलिस याआधी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक होते.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now