IND vs SL 3rd T20: थोड्या वेळात होणार नाणेफेक, दोन्ही संघासाठी करो किंवा मरो सामना

नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement