IND vs SL 3rd T20: आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
Hello from Rajkot ?
We are all set for the #INDvSL T20I series decider ?#TeamIndia | @mastercardindia pic.twitter.com/TEjcczxHT8
— BCCI (@BCCI) January 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
