GT vs CSK, IPL 2024 Live Streaming: आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार गुजरात आणि चेन्नई, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह सामना
चेन्नई सुपर किंग्जने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.
GT vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. दरम्यान, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.
2️⃣ crucial points at stake in Ahmedabad 🔥
Which team will get over the line? 💥
Watch the LIVE action of #GTvCSK from 6:30 PM, with #IPLonJioCinema, streaming FREE#TATAIPL | @gujarat_titans | @ChennaiIPL pic.twitter.com/gHHDZymevA
— JioCinema (@JioCinema) May 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2024 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

