TNPL Schedule 2021: तामिळनाडू प्रीमियर लीगचे काउंटडाउन सुरु, ‘या’ तारखेपासून रंगणार दक्षिणी राज्यात रंगणार टी-20 लीगचा थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्य सरकारकडून सर्व मंजुरी मिळाल्यानंतर तामिळनाडू प्रीमियर लीग 2021 ची पाचवी आवृत्ती 19 जुलैपासून सुरू होणार असून अंतिम सामना 15 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. लीगचे सर्व 28 सामने चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. जाणून घ्या या राज्यस्तरीय टी-20 लीगचे संपूर्ण वेळापत्रक.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (Tamil Nadu Premier League) यंदाच्या हंगामासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. राज्य सरकारकडून सर्व मंजुरी मिळाल्यानंतर तामिळनाडू प्रीमियर लीग 2021 ची पाचवी आवृत्ती 19 जुलैपासून सुरू होणार असून अंतिम सामना 15 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. लीगचे सर्व 28 सामने चेन्नईच्या (Chennai) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळले जाणार आहेत. असे आहे या राज्यस्तरीय टी-20 लीगचे संपूर्ण वेळापत्रक:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)