IND vs SL 1st T20I Live Score Update: भारताला 150 धावांवर तिसरा धक्का, 58 धावा करून सूर्यकुमार बाद, पाथीरानाला मिळाली विकेट
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. तर चारिथ असलंकाला श्रीलंकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना शनिवारी (27 जुलै) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातून दोन्ही संघांसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. तर चारिथ असलंकाला श्रीलंकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दरम्यान, श्रीलंकेने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे. सूर्यकुमार यादव 58 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 150/3
Tags
BCCI
Gautam Gambhir
India
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka ODI Series
India vs Sri Lanka T2OI Series 2024
indian national cricket team
Indian National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team
KL Rahul
ODI Series 2024
Rohit Sharma
Shreyas Iyer
Sri Lanka
Sri Lanka National Cricket team
SURYAKUMAR YADAV
Team India
Virat Kohli
ओडीआय मालिका 2024
केएल राहुल
गौतम गंभीर
बीसीसीआय
भारत
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 2020
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट टीम
श्रेयस अय्यर
संघ भारत
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement