NZ vs AFG, T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 14 वा (T20 World Cup 2024) सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (NZ vs AFG) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजल्यापासून गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ 8 जून रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता खेळायला सुरुवात करतील. या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा वरचष्मा आहे, पण विश्वचषकात उलटसुलट घडामोडी होत असल्याचे आपण पाहत आहोत. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या राशिद खानसह इतर फिरकी गोलंदाज न्यूझीलंडसाठी अडचणी निर्माण करू शकतात. मात्र, न्यूझीलंड संघाला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करायला आवडेल. हा सामना हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेता येईल.
🏏 New Zealand vs. Afghanistan: A T20 clash of epic proportions! 🇳🇿🇦🇫 Don't just watch the action, get in on the game with MoneyTree's superior odds. Play smart, bet big, and win bigger! #MoneyTree #ICCT20 #NZvAFG #CricketBetting #SmartBetting #Stake #Cricket #BCCI pic.twitter.com/PWgwtCJatD
— Moneytree Games (@Moneytree_games) June 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)