Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या कार अपघाताचे मुख्य कारण आले समोर, हरिद्वारचे एसके सिंह यांनी दिली माहिती
या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे मुख्य कारण समोर आले आहे.
Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे मुख्य कारण समोर आले आहे. हरिद्वारचे एसपी एसके सिंह यांनी सांगितले की, तो स्वत: कार चालवत होता आणि ते एकटे होता. ऋषभ पंत आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रुरकीला जात होता. त्याला अचानक डुलकी लागल्याने हा अपघात झाला. त्यांची प्रकृती आता ठीक आहे.
पहा Tweet
Cricketer Rishabh Pant was going to Roorkee to meet his relatives. The accident happened because he fell asleep at the wheel, 1km ahead of Narsan towards Roorkee: SK Singh, SP Rural, Haridwar
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

