वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेच्या तयारीला लागला Rohit Sharma, प्रशिक्षण सत्रातील सोशल मीडियावर शेअर केला फोटो (See Photo)
टीम इंडियाचा व्हाईट बॉल कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशातील मालिकेच्या तयारीला सुरुवात केली आहे. भारताचा सलामीवीर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर आहे आणि आता तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया फेब्रुवारीमध्ये 2022 च्या होम सीजनला सुरुवात करताच रोहित पूर्ण वेळ वनडे कर्णधार म्हणून पदार्पण करेल.
टीम इंडियाचा (Team India) व्हाईट-बॉल कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) होम सीरिजच्या तयारीला सुरुवात केली असून सरावाला सुरुवात केली आहे. रोहितने इंस्टाग्रामवर ट्रेनिंग सेशननंतर एक फोटो शेअर केला आहे. तो नुकताच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता, जिथे तो हॅमस्ट्रिंगच्या समस्येतून सावरला. रोहित आता तंदुरुस्त दिसत आहे आणि 6 फेब्रुवारी रोजी वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसेल.
Tags
cricket
IND vs WI 2022
IND vs WI 2022 Series
India vs West Indies 2022
India vs West Indies 2022 Series
Indian Cricket Team
Rohit Sharma
Rohit Sharma Injury
Team India
West Indies Tour of India 2022
क्रिकेट
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2022
भारतीय क्रिकेट टीम
रोहित शर्मा
रोहित शर्मा दुखापत
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement