Team India चे मेलबर्नमध्ये स्वागत; Rohit Sharma ने कापला केक, पहा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होत असून जेतेपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण चाहते भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची सर्वाधिक वाट पाहत आहेत.
टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरू झाला असून सध्या आठ संघांमध्ये पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. 22 ऑक्टोबर पासुन विश्वचषकाची खरी लढाई सुरू होईल. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होत असून जेतेपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण चाहते भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची सर्वाधिक वाट पाहत आहेत. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमधील ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर होणार आहे या साठी भारतीय टीम मेलबर्नमध्ये पोहचली आहे. मेलबर्नमध्ये पोहचताच भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)