Team India New Title Sponsor: टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध मालिकेत एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत उतरणार मैदानात, फोटोही आला समोर
या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत (Team India Jursey) मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत टीम इंडिया एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत मैदानात उतरणार आहे, ज्याचे फोटोही समोर आले आहेत.
IND vs SL 1st T20: टीम इंडिया 2023 मधील पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. 3 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत (Team India Jursey) मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत टीम इंडिया एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत मैदानात उतरणार आहे, ज्याचे फोटोही समोर आले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या जर्सीवर एमपीएलचा (MPL) लोगो बराच काळ दिसत होता, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाच्या जर्सीवरून एमपीएलचा लोगो हटवण्यात आला आहे. भारतीय संघाच्या जर्सीचा टायटल स्पॉन्सर आता एमपीएलऐवजी किलर ब्रँड (A killer Brand) बनला आहे. टीम इंडिया आता किलर ब्रँडच्या लोगोची जर्सी घेऊन मैदानात उतरणार आहे.
पहा फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement