Team India vs South Africa, 3rd T20I Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर संजू सॅमसन पुन्हा शुन्यावर बाद

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर संजू सॅमसन 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाचा स्कोर 34 /1.

Team India vs South Africa, 3rd T20I Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर संजू सॅमसन पुन्हा शुन्यावर बाद

South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 3rd T20I Match Live Score Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क  (SuperSport Park) येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा (Team India)  सात विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram)  खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे. दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2024 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).