T20 World Cup 2024 साठी Team India चा सराव सुरू, Rohit-Hardik आणि इतर खेळाडू दिसले ॲक्शन मोडमध्ये (Watch Video)

रोहित शर्मासह बहुतांश खेळाडूंनी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे. मात्र, विराट कोहली 30 मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी काही फोटो शेअर केले आहेत ज्यात खेळाडू सराव करताना दिसत आहेत.

T20 World Cup 2024 साठी Team India चा सराव सुरू, Rohit-Hardik आणि इतर खेळाडू दिसले ॲक्शन मोडमध्ये (Watch Video)
Team India Practice (Photo Credit - X)

Team India in the Practice Session at New York: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 खेळण्यासाठी (T20 World Cup 2024) अमेरिकेत पोहोचला आहे. टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या (IND vs IRE) सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. याआधी संघाचा एकमेव सराव सामना 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. रोहित शर्मासह बहुतांश खेळाडूंनी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे. मात्र, विराट कोहली 30 मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी काही फोटो शेअर केले आहेत ज्यात खेळाडू सराव करताना दिसत आहेत. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याही घाम गाळताना दिसले. (हे देखील वाचा: Team India Head Coach: गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक? बीसीसीआयसोबत झाला करार! लवकरच होऊ शकते घोषणा)

पाहा फोटो

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2024 09:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).