IND vs NZ 3rd ODI 2022: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया मोठ्या संकटातुन जाताना दिसत आहे 200 च्या आधी 6 फलंदाज बाद झाले आहे. या सामन्यात भारताची सहावी विकेटही पडली आहे. दीपक हुडाने केवळ 12 धावा केल्या.
Tweet
3RD ODI. WICKET! 33.4: Deepak Hooda 12(25) ct Tom Latham b Tim Southee, India 149/6 https://t.co/NGs0HnQVMX #NZvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)