T20 World Cup 2021: स्टार इंग्लंड अष्टपैलूची मोठी भविष्यवाणी, ‘या’ दोन संघात होणार टी- विश्वचषक फायनलचा ‘महासंग्राम’
सुपर 12 ग्रुप 2 च्या सामन्यात पाकिस्तानने सलग तिसरा विजय नोंदवल्यानंतर, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने 14 नोव्हेंबर रोजी खेळल्या जाणार्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनलची भविष्यवाणी केली. “इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनल ??? ", स्टोक्सने ट्विटरवर लिहिले. आसिफ अलीने 19 व्या षटकात चार षटकार मारत पाकिस्तानचा तिसरा विजय निश्चित केला.
सुपर 12 ग्रुप 2 च्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) सलग तिसरा विजय नोंदवल्यानंतर, इंग्लंडचा (England) स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) 14 नोव्हेंबर रोजी खेळल्या जाणार्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (ICC Men's T20 World Cup) स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनलची (ENG vs PAK Final) भविष्यवाणी केली. “इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनल ???”, स्टोक्सने ट्विटरवर लिहिले. आसिफ अलीने 19 व्या षटकात चार षटकार मारत पाकिस्तानचा सलग तिसरा विजय निश्चित केला.
England vs Pakistan Final ???
— Ben Stokes (@benstokes38) October 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2021 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

