T20 World Cup 2021, PAK vs NZ: न्यूझीलंड विरोधात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोघांची Playing XI
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या 19 व्या सामन्यात पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध विजयाने पाकिस्तानचे उत्साह वाढलेला असून त्यांनी या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या 19 व्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध विजयाने पाकिस्तानचे उत्साह वाढलेला असून त्यांनी या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Who are you backing in this one? #T20WorldCup | #PAKvNZ | https://t.co/EbyOH0kpjg pic.twitter.com/4HsIqgunom— ICC (@ICC) October 26, 2021
दुसरीकडे, न्यूझीलंडच्या ताफ्यात टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, इश सोधी, मिचेल सँटनर आणि जेम्स नीशम हे गोलंदाज आहेत.
A toss win for @TheRealPCB and they opt to bowl first in Sharjah. @Martyguptill and @dazmitchell47 to open things up for the team in our first game of the tournament. #T20WorldCup pic.twitter.com/SXEQ6uDAdZ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 07:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

