T20 World Cup 2021, IND vs PAK: भारताची पडझड सुरूच, Rishabh Pant 39 धावांवर बाद
चांगल्या लयीत असलेला रिषभ पंत 13 व्या षटकात झेलबाद झाला आहे. पाकिस्तानी फिरकीपटू शादाब खानच्या ओव्हरमध्ये त्यानेच पंतचा झेल घेत भारताचा डाव सावरणाऱ्या घातक फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. पंत 30 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. या दरम्यानच्या याने दोन चौकार आणि तितकेच षटकार लगावले.
T20 World Cup 2021: चांगल्या लयीत असलेला रिषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या षटकात झेलबाद झाला आहे. पाकिस्तानी (Pakistan) फिरकीपटू शादाब खानच्या (Shadab Khan) ओव्हरमध्ये त्यानेच पंतचा झेल घेत भारताचा डाव सावरणाऱ्या घातक फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. पंत 30 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. या दरम्यानच्या याने दोन चौकार आणि तितकेच षटकार लगावले.
A big wicket for Pakistan 💥
Shadab Khan dismisses Rishabh Pant for 39 just as he was starting to find his rhythm. #T20WorldCup | #INDvPAK | https://t.co/UqPKN2ouME pic.twitter.com/gOKWOZU4iI
— T20 World Cup (@T20WorldCup) October 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2021 08:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

