T20 World Cup 2021: आयसीसी ‘Team of the Tournament’मध्ये एकही भारतीय स्थान मिळवण्यात अपयशी, बाबर आजम याच्याकडे नेतृत्वाची धुरा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) सोमवारी युएई येथे नुकत्याच संपलेल्या टी-20 विश्वचषक 2021 मधील स्पर्धेचा संघ जाहीर केला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याला आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले, तर जेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून पहिल्या गेलेल्या भारत सुपर 12 मध्ये अपयशी ठरल्याने संघात एकही खेळाडूचा समावेश झालेला नाही आहे.

विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) सोमवारी युएई येथे नुकत्याच संपलेल्या टी-20 विश्वचषक 2021 मधील स्पर्धेचा संघ जाहीर केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement