T20 World Cup 2021 Diaries: मुलाखतीदरम्यान Hardik Pandya ला मुलगा Agastya कडून मिळाली सरप्राईज भेट, कॅमेरा पाहून Jr Pandya ची रिअक्शन (Watch Video)

भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषक 2021 ची तयारी करत असताना, खेळाडू मुलाखतीसाठी व्यस्त आहेत. यावेळी टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला एका मुलाखतीदरम्यान त्याला मुलगा अगस्त्याने सरप्राईज भेट देत आश्चर्याचा सुखद दिला. बीसीसीआयने पिता-पुत्राच्या भेटीचा मोहक व्हिडिओ पोस्ट केला, ज्याला कॅप्शन दिले, "हार्दिक पांड्याच्या मुलाखतीदरम्यान सरप्राईज व्हिजिटर जो आपल्या सर्वांना आवडला!”

T20 World Cup 2021 Diaries: मुलाखतीदरम्यान Hardik Pandya ला मुलगा Agastya कडून मिळाली सरप्राईज भेट, कॅमेरा पाहून Jr Pandya ची रिअक्शन (Watch Video)
हार्दिक पांड्या आणि मुलगा अगस्त्य (Photo Credit: Twitter/BCCI)

भारतीय संघ (Indian Team) आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 ची तयारी करत असताना, खेळाडू मुलाखतीसाठी व्यस्त आहेत. यावेळी टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) एका मुलाखतीदरम्यान त्याला मुलगा अगस्त्याने सरप्राईज भेट देत आश्चर्याचा सुखद दिला. बीसीसीआयने (BCCI) पिता-पुत्राच्या भेटीचा मोहक व्हिडिओ पोस्ट केला. अगस्त्यने मुलाखतीच्या खोलीत येताच कॅमेराकडे इशारा केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2021 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).