T20 WC 2021, IND vs PAK: सूर्यकुमार यादवचे फ्लॉप सत्र सुरूच, पाकिस्तानचा भारताला तिसरा झटका

टी-20 विश्वचषकच्या आपल्या पहिल्या सुपर-12 सामन्यात टीम इंडियाला पॉवर-प्लेमध्ये तिसरा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीने भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला विकेटकीपर मोहम्मद रिझवानकडे झेलबाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत 6 ओव्हरमध्ये 36 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमारचे फ्लॉप सत्र यंदाही सुरूच राहिले. तो 8 चेंडूत 11 धावाच करू शकला. 

T20 WC 2021, IND vs PAK: सूर्यकुमार यादवचे फ्लॉप सत्र सुरूच, पाकिस्तानचा भारताला तिसरा झटका
पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) आपल्या पहिल्या सुपर-12 सामन्यात टीम इंडियाला  (Team India) पॉवर-प्लेमध्ये तिसरा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीने  (Hasan Ali) भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) विकेटकीपर मोहम्मद रिझवानकडे झेलबाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत 6 ओव्हरमध्ये 36 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2021 08:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).