SuryaKumar-Devisha: मुंबई विमानतळावर दिसुन आले सुर्यकुमार आणि देवीशा, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल
दोघही आपले फोटो मीडियावर (Social Media) शेअर करत असतात त्यामुळे ते सतत चर्चेत असतात.
SuryaKumar-Devisha: भारतातील एक सुंदर कपल आता चाहत्यांच्या नजरेत येत आहे ते म्हणजे सुर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty). दोघही आपले फोटो मीडियावर (Social Media) शेअर करत असतात त्यामुळे ते सतत चर्चेत असतात. गुरुवारी हे दोघेही मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) दिसून आले. दोघेही कॅज्युवल पण स्टायलिश लूकमध्ये दिसून आले. या दोघांचाही एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement