क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियम त्रिनिदाद येथे क्वीन्स पार्क वन आणि क्लार्क रोड युनायटेड यांच्यातील डिव्हिजन वन सामन्यात सुनील नरेनने एक अनोखा विक्रम केला आहे. या जादूई स्पेलमध्ये सुनील नरेनने (Sunil Narine) 0 धावा दिल्या आणि सात विकेट घेतल्या,  6.4-6-0-7 अशी प्रभावी कामगिरी त्यांने केली आहे. आगामी IPL 2023 मध्ये सुनील नारायण कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

ट्विट पहा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)