Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Day 3, Video Highlights: लंकन गोलंदाजानी गाजवला तिसरा दिवस; फॉलोअननंतर न्यूझीलंड 315 धावाने पिछाडीवर, पाहा सामन्याची हायलाइट्स एका क्लिकवर

आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने 41 षटकांत 5 बाद 199 धावा केल्या असून न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेन सर्वाधिक 61 धावांची खेळी केली आहे.

New Zealand and Sri Lanka Players in Action (Photo Credit: X/@BLACKCAPS)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team:  श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. तर श्रीलंकेकडून निशान पेरिसने सर्वाधिक 3 बळी घेतले आहेत. आजचा खेळ हा खराब प्रकाशमानामुळे लवकर थांबवण्यात आला आहे. पाहा या सामन्याचे व्हिडिओ हायलाईट्स

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now