Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Day 2 Video Highlights: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला दोन धक्के; श्रीलंकेची दुसऱ्या सामन्यावर घट्ट पकड, पाहा सामन्याची हायलाइट्स एका क्लिकवर

श्रीलंकेने पहिला डाव हा 163.4 ओव्हरमध्ये 602-5 धावांवर घोषित केला. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडीस, दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडीस यांनी शतकी खेळी केली.

Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Day 2 Video Highlights: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला दोन धक्के; श्रीलंकेची दुसऱ्या सामन्यावर घट्ट पकड, पाहा सामन्याची हायलाइट्स एका क्लिकवर
SL vs NZ (Photo Credit - X)

SL vs NZ 2nd Test 2024:   श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबरपासून गॉल (Galle)  येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.  या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंड 580 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 14 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. केन विलियमसन 6 आणि एझाज पटेल 0 वर नाबाद आहेत. दरम्यान श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध 600 पार मजल मारली.

पाहा सामन्याच्या व्हिडिओ हायलाईट्स

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 07:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).