SL vs NED, T20 WC 2022: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा केला 16 धावांनी पराभव, सुपर 12 शर्यतीत केली दमदार एंट्री

या स्पर्धेत आपले आव्हान टिकटून ठेवण्यासाठी श्रीलंकेला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते आणि झालेही तसेच.

Photo Credit - Twitter

अ गटातील पहिल्या फेरीतील रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्ध (SL vs NED) 16 धावांनी विजय नोंदवला. या विजयासह श्रीलंकेने सुपर 12 मधील आपला दावाही मजबूत केला आहे.  या स्पर्धेत आपले आव्हान टिकटून ठेवण्यासाठी श्रीलंकेला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते आणि झालेही तसेच. श्रीलंकेने नेदरलॅंड्सवर 16 धावांनी विजय मिळवला आणि सुपर 12चे तिकीट मिळवले आहे. यावेळी विजयाचा नायक ठरला कुसल मेंडिस आणि शेवटचे षटक टाकणारा लाहिरू कुमारा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)