दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) क्रिकेटपटू डेल स्टेनने (Dale Steyn) बुधवारी सोशल मीडियावर आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्वरित निवृत्ती घेत असल्याचे उघड केले. सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी स्टेनने स्टेनने 125 वनडे सामन्यात 196 विकेट्स आणि 47 टी-20 सामन्यात 64 विकेट्स घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)