South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला चौथा धक्का; तिलक वर्मा 20 करून बाद
या सामन्यात भारताला चौथा धक्का बसला असून तिलक वर्मा 20 धावाकरून बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या ही 11 षटकानंतर 4 बाद 67 अशी झाली आहे.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 2nd T20I Live Toss Update: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताला चौथा धक्का बसला असून तिलक वर्मा 20 धावाकरून बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या ही 11 षटकानंतर 4 बाद 67 अशी झाली आहे.
पाहा पोस्ट -
2ND T20I. WICKET! 7.6: Tilak Varma 20(20) ct David Miller b Aiden Markram, India 45/4 https://t.co/O7EZXsbnPa #SAvIND
— BCCI (@BCCI) November 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

