दक्षिण आफ्रिका-नेदरलँड वनडे मालिकेस कोरोना स्ट्रेन 'Omnicron' मुळे ब्रेक; CSA कडून महत्त्वाची घोषणा
Koninklijke Nederlandse Cricket Bond आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) यांनी देशात नव्या वेरियंट, Omicron मुळे नेदरलँड्सचा सुरू असलेला दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलण्याचा एकत्रित निर्णय घेतला आहे. सेंच्युरियनमध्ये मालिकेतील पहिल्या वनडे पावसामुळे रद्द झाला होता पण त्याच ठिकाणी होणारे दुसरा आणि तिसरा सामना आता पुढे ढकलण्याता आला आहे.
कोनिंक्लिजके नेदरलँड्स क्रिकेट बॉण्ड (KNCB) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने देशात नवीन कोविड स्ट्रेनचा उदय झाल्याबद्दल चिंता निर्माण केल्यानंतर नेदरलँड्सचा दक्षिण आफ्रिका दौरा (Netherlands Tour of South Africa) पुढे ढकलण्यास परस्पर निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)