India VS England: स्मृती मानधना शतकला हुकली पण भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर दणदणीत विजय
भारताने 44.2 ओव्हरमध्ये 232 धावा करत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला.
भारताने (India) रविवारी येथे पहिल्या WODI मध्ये इंग्लंडचा (England) सात विकेट्सनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने प्रथम इंग्लंडला 227 धावांवर गुंडाळल. तर भारताच्या पारीत 44.2 ओव्हरमध्ये (Over) 232 धावा करत इंग्लंडवर (England) दणदणीत विजय मिळवला. तर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 99 बॉलमध्ये 91 रन्सची कौतुकास्पद पारी खेळली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)