IND vs NZ 2nd ODI 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टनच्या मैदानावर होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, पावसामुळे सामना थांबवण्यात आला असून मैदानावर कव्हर टाकण्यात आले आहेत. खेळ थांबला तोपर्यंत भारताने 4.5 षटकांत एकही विकेट न गमावता 22 धावा केल्या होत्या. शुभमन गिल 21 चेंडूत 19 धावा आणि कर्णधार शिखर धवनने 8 चेंडूत दोन धावा केल्या आहे.
Tweet
Rain 🌧️ stops play in Hamilton! #TeamIndia 22/0 after 4.5 overs.
We will be back with further updates.
Follow the match 👉 https://t.co/frOtF7L9O4 #NZvIND pic.twitter.com/j7Uzuq0lic
— BCCI (@BCCI) November 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)