RCB vs DC, IPL 2023 Live Score Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सहावा धक्का, दिनेश कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतला
दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ सध्या पराभवाच्या वाटेवर आहेत. हा सामना जिंकणे दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप महत्त्वाचे आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ सध्या पराभवाच्या वाटेवर आहेत. हा सामना जिंकणे दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला 6 वा मोठा धक्का बसला. दिनेश कार्तिक 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्कोअर 132/6 आहे.
Match 20. WICKET! 14.2: Dinesh Karthik 0(1) ct Lalit Yadav b Kuldeep Yadav, Royal Challengers Bangalore 132/6 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

