IND vs SL T20 मालिकेपूर्वी नव्या लूकमध्ये दिसला Shubman Gill, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दोन्ही संघांमधील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) एका नव्या लूकमध्ये दिसला आहे.
Shubman Gill New Look: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. शुभमनने या मालिकेपूर्वीच त्याचे हेअरकट केले आहे, ज्याचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शुभमन गिलने अलीम हकीमने आपले हेअरकट केले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शुभमनचा फोटो शेअर केला आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2023 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

