Shubman Gill ODI Ranking: बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिल बनला जगातील नंबर 1 फलंदाज

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला.

शुभमन गिलनं पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं.  गिलने  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला. बाबर आझमला या विश्वचषकांत एका एका धावेसाठी मोठी कसरत करावी लागत होती.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement