Shubman Gill New GT Captain: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्याने शुभमन गिल आता गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार
पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने रिलीज केले आहे. यामुळे आता गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेला लवकरच प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा येत्या 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. रविवारी सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स संघात एन्ट्री झाली आहे. पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने रिलीज केले आहे. यामुळे आता गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आहे. ()
पाहा पोस्ट -
𝐂𝐀𝐏𝐓𝐀𝐈𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 🫡#AavaDe pic.twitter.com/tCizo2Wt2b
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 27, 2023
JUST IN - Shubman Gill is now the Gujarat Titans captain as Hardik Pandya returns to Mumbai Indians 🏏#IPL2024 pic.twitter.com/8K9MLbXytU
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

