Shiv Jayanti 2024: शिवजयंती दिनी Sachin Tendulkar कडून शिवरायांप्रति आदरांजली व्यक्त

मराठी माणसाचा आदर्श असावा असा ह्यांचासारखा राजा हजारो वर्षात एकदा जन्म घेतो.' असं म्हणत Sachin Tendulkar कडून खास पोस्ट X वर शेअर करण्यात आली आहे.

आज शिवजयंती च्या दिवशी क्रिकेटर सचिन तेंडुलकर कडून शिवरायांप्रति आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे. ' मराठी माणसाचा आदर्श असावा असा ह्यांचासारखा राजा हजारो वर्षात एकदा जन्म घेतो.' असं म्हणत त्याने खास पोस्ट X वर शेअर केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी दिवशी तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now