Shakib Al Hasan Announces Test Retirement: शाकिब अल हसनने बांगलादेशी चाहत्यांना दिला धक्का, कानपूर कसोटीपूर्वी केली निवृत्तीची घोषणा
बांगलादेशच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) मोठी घोषणा करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Shakib Al Hasan Retirement) घोषणा केली आहे.
IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) मोठी घोषणा करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Shakib Al Hasan Retirement) घोषणा केली आहे. मात्र बांगलादेशी चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे शाकिब अल हसनने आपल्या वक्तव्यात भारताविरुद्धच्या कानपूर कसोटीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. यानंतर बांगलादेशातील मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल. या सामन्यानंतर तो कसोटी सामने खेळताना दिसणार नाही.
SHAKIB AL HASAN ANNOUNCES TEST RETIREMENT.
- Shakib to retire from Test cricket after the Test match against South Africa in Mirpur. pic.twitter.com/g4DTAkxF9v
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2024 02:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

