टीम इंडियाच्या दोन तडाखेबाज टी-20 खेळाडू शेफाली वर्मा आणि राधा यादव WBBL मध्ये डेब्यूसाठी सज्ज, लवकरच होणार घोषणा

भारतीय संघाची तडाखेबाज टी-20 फलंदाक शेफाली वर्मा यंदा वर्षाखेरीस दोन वेळा चॅम्पियन सिडनी सिक्सर्सकडून महिला बिग बॅश लीगमध्ये पदार्पण करणार आहे. शिवाय, फिरकीपटू राधा यादवची सध्या सिंडीच्या सिक्सर्स फ्रँचायझीसोबत चर्चा सुरु आहे. महिलांचे बिग बॅश वेळापत्रक होताना औपचारिक घोषणा केली जाईल.

शेफाली वर्मा (Photo Credit: IANS)

भारतीय संघाची तडाखेबाज टी-20 फलंदाक शेफाली वर्मा (Shafali Verma) यंदा वर्षाखेरीस दोन वेळा चॅम्पियन सिडनी सिक्सर्सकडून (Sydney Sixers) महिला बिग बॅश लीगमध्ये (Women's Big Bash League) पदार्पण करणार आहे. शिवाय, फिरकीपटू राधा यादवची (Radha Yadav) सध्या सिंडीच्या सिक्सर्स फ्रँचायझीसोबत चर्चा सुरु आहे. महिलांचे बिग बॅश वेळापत्रक होताना औपचारिक घोषणा केली जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement