भारतीय संघाचा (Indian Team) युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा (Sara Tendulkar) यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक काळापासून सुरु होत्या. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फलंदाजाने मंगळवारी इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्या आणि सारामध्ये (Shubma-Sara) ब्रेक-अपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गिल एक टी-शर्ट घातलेला दिसत आहे, ज्यावर लिहिलेले आहे, ‘एंजल्सच्या प्रेमात पडू नका’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

नेटकऱ्यांमध्ये शुभमन-साराच्या ब्रेकअपची चर्चा

नेटकऱ्यांमध्ये शुभमन-साराच्या ब्रेकअपची चर्चा (Photo Credit: Instagram)
नेटकऱ्यांमध्ये शुभमन-साराच्या ब्रेकअपची चर्चा (Photo Credit: Instagram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)