Sanju Samson Fifty: सॅमसनने 33 चेंडूत झळकावले अर्धशतक, परागसोबत 60+ धावांची केली भागीदारी
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे.
RR vs LSG, IPL 2024 4th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडची आकडेवारी पाहिली तर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा दिसतो. दरम्यान, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आपले अर्धशतक झळकावले आहे. राजस्थानचा स्कोर 119/2
Sanju Samson starts the season with a 50 🔥#RRvLSG | #IPL2024
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

