Double Century In ODI: सचिन तेंडुलकरनं रचला होता आजच्या दिवशीच 'हा' विश्वविक्रम (Watch Video)
आजचा दिवस हा सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी सचिनने क्रिकेट विश्वात अशक्य वाटणारा एक विश्वविक्रम केला होता.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशीच 2010 साली पहिलं द्विशतक (Double Century In ODI) झळकावलं होतं. ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सचिनने नाबाद 200 धावांची अप्रतिम खेळी केली होती.टीम इंडियानं या सामन्यात 3 विकेट गमावून 401 धावा केल्या होत्या.या सामन्यात सचिनने 147 चेंडूमध्ये 25 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीन एकदिवसीय सामन्यातले पहिले द्विशतक झळकावले होते. या सामन्यात सचिनने दाखवून दिले होते की एकदिवसीय सामन्यात ही 200 धावांची इनिंग खेळली जाऊ शकते.
पहा व्हिडीयो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement