Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकरचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, अशा व्हिडिओना रिपोर्ट करण्याचे मास्टर ब्लास्टरचे आवाहन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरता एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये सचिन एका मोबाईल प्लॅटफॉमचे प्रमोशन करताना दिसत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरता एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये सचिन एका मोबाईल प्लॅटफॉमचे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ फेक असल्याचे आता समोर येत आहे. सचिन तेंडूलकरने स्वत: या बद्दल माहिती दिली आहे. सचिनने याबद्दल पोस्ट केली त्यात तो म्हणाला "हा व्हिडिओ बनावट असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा."

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement