Silver jubilee of Desert Storm knock: सचिन तेंडुलकरच्या शारजाहमधल्या त्या अविस्मरणीय खेळीला 25 वर्ष पुर्ण, चाहत्यांसोबत दिला आठवणींना उजाळा
या लढतीत सचिनच्या वादळात बलाढ्य समजली जाणारी ऑस्ट्रेलियन बॉलिंग हतबल ठरली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव असं समजलं जातं. सचिननं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक अविस्मरणीय इनिंग खेळल्या आहेत. आजच्याच दिवशी 25 वर्षांपूर्वी सचिननं ऑस्ट्रेलिया विरूद्ध कधीही न विसरता येणारं शतक झळकावलं होतं. क्रिकेटच्या इतिहासात 'डेझर्ट स्ट्रॉम' (Desert Storm) म्हणून ती खेळी प्रसिद्ध आहे. या लढतीत सचिनच्या वादळात बलाढ्य समजली जाणारी ऑस्ट्रेलियन बॉलिंग हतबल ठरली होती. या सचिनच्या खेळीला 25 वर्षे झाली असून सचिनने चाहत्यांसोबत त्या आठवणींना उजाळा दिला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Pre-Monsoon 2025: राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
IMD Weather Forecast May 2025: मे महिन्याचा पहिला आठवड्यात वादळ आणि मुसळधार पाऊस; आयएमडीचा हवामान अंदाज
Seema Haider News: 'नका घालवू, मला भारतात राहू द्या'; सीमा हैदर हिची भारत सरकारला विनंती
Advertisement
Advertisement
Advertisement