ICC World Cup 2023 Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी Sachin Tendulkar चे अहमदाबाद विमानतळावर आगमन, Watch Video

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामना पाहण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले आहे.

ICC World Cup 2023 Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी Sachin Tendulkar चे अहमदाबाद विमानतळावर आगमन, Watch Video
Sachin Tendulkar Arrives at Ahmedabad Airport (PC -Twitter/ANI)

ICC World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामना पाहण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले आहे. दरम्यान, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 पाहण्यासाठी मुंबईतील क्रिकेट चाहत्यांना अहमदाबादला पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वेने आयोजित केलेल्या विशेष वंदे भारत ट्रेनमध्ये क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली. चाहत्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना भारत जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. (हेही वाचा - ICC World Cup 2023 Final: सोनिया गांधी यांच्याकडून आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा (Watch Video))

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 09:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).