RR vs RCB, IPL 2022 Qualifier-2: जोस बटलरने ठोकले अर्धशतक, राजस्थानचा पहिला फलंदाज तंबूत परत

RR vs RCB, IPL 2022 Qualifier-2: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शानदार खेळी केली आहे. त्याने 23 चेंडूत अर्धशतक केले आहे. तो 25 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह सध्या 54 धावा खेळत आहे. तत्पूर्वी, संघाची सलामीवीर यशस्वी जयस्वाल 13 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

RR vs RCB, IPL 2022 Qualifier-2: जोस बटलरने ठोकले अर्धशतक, राजस्थानचा पहिला फलंदाज तंबूत परत
जोस बटलर (Photo Credit: PTI)

RR vs RCB, IPL 2022 Qualifier-2: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शानदार खेळी केली आहे. तो 25 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह सध्या 54 धावा खेळत आहे. तत्पूर्वी, संघाची सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) 13 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2022 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).