Rohit Sharma Milestone: 'हिटमॅन'चा विश्व विक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये ठोकलं सिक्सचं द्विशतक
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सिक्सचं द्विशतक पूर्ण केलं आहे.
IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सिक्सचं द्विशतक पूर्ण केलं आहे. रोहित टी-20 मध्ये 200 सिक्स पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
Milestone 🔓
Captain Rohit Sharma reaches 2️⃣0️⃣0️⃣ sixes in T20 Internationals 👏
Follow The Match ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #TeamIndia | #AUSvIND | @ImRo45 pic.twitter.com/6LW6SJIky4
— BCCI (@BCCI) June 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2024 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

