Team India स्टार खेळाडूंनी घेतला ‘Squid Game’ चा डाल्गोना कँडी चॅलेंज, पहा कोण पास... कोण फेल (Watch Video)
टीम इंडिया खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कप 2021 पूर्वी आयसीसीने बुधवारी शेअर केलेल्या जाहिरातीत नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर ‘स्क्विड गेम’ मधील डाल्गोना कँडीचे चॅलेंज घेतले. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत.
टीम इंडिया (Team India) खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 पूर्वी आयसीसीने (ICC) बुधवारी शेअर केलेल्या जाहिरातीत नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर ‘स्क्विड गेम’ (Squid Game) मधील डाल्गोना कँडीचे चॅलेंज (Dalgona Candy Challenge) घेतले. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी (Mohammed Shami) व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत. वरुण, राहुल, सूर्यकुमार आणि बुमराह कट काढण्यात अपयशी ठरले कारण तर रोहित आणि शमी मात्र यशस्वी ठरले.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2021 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

