Rohit Sharma Broke Sachin Tendulkar's Record: 'हिटमॅन' रोहित शर्माने रचला इतिहास, सलामीवीर म्हणून सचिन तेंडूलकरचा सर्वात मोठा विक्रम केला ध्वस्त
IND vs SL: भारतीय कर्णधाराने 44 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 64 धावांची आक्रमक खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माने भारताचा माजी फलंदाज 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मोठा विक्रम मोडला आहे.
IND vs SL 2nd ODI: रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध खेळल्या (IND vs SL) गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावले. जवळपास महिनाभरानंतर मैदानात परतलेला रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आला. भारतीय कर्णधाराने 44 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 64 धावांची आक्रमक खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माने भारताचा माजी फलंदाज 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मोठा विक्रम मोडला आहे. खरे तर भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50 प्लस हून अधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. आता रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडीत काढला आहे.
भारतासाठी सलामी करताना सर्वोच्च 50 प्लस स्कोअर
रोहित शर्मा- 121
सचिन तेंडुलकर- 120
Tags
BCCI
Colombo
Gautam Gambhir
India
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka ODI Series
indian national cricket team
Indian National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team
KL Rahul
ODI Series 2024
Rohit Sharma
Rohit Sharma Broke Sachin Tendulkar's Record
Shreyas Iyer
Sri Lanka
Sri Lanka National Cricket team
Team India
Virat Kohli
ओडीआय मालिका 2024
केएल राहुल
कोलंबो
गौतम गंभीर
बीसीसीआय
भारत
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट टीम
श्रेयस अय्यर
संघ भारत
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement